कलापिनी संगीत विद्यालय

शास्त्रीय • सुगम • भक्ती संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण – पंढरपूर

प्रवेशासाठी संपर्क करा

आमच्याबद्दल

कलापिनी संगीत विद्यालय हे पंढरपूर येथील एक प्रतिष्ठित महाराष्ट्रीयन संगीत शिक्षण केंद्र आहे. येथे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, अभंग, भजन व वाद्य संगीताचे शास्त्रोक्त आणि संस्कारक्षम शिक्षण दिले जाते.

अनुभवी गुरुजी, वैयक्तिक मार्गदर्शन आणि गुरू-शिष्य परंपरा ही आमची ओळख आहे.

आमचे कोर्सेस

🎤 शास्त्रीय गायन

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत – प्रारंभिक ते प्रगत स्तर

🎹 हार्मोनियम

संगत, राग आधारित व प्रात्यक्षिक प्रशिक्षण

🥁 तबला

ताल, लय, ठेका व संगत शिक्षण

🕉️ भक्ती संगीत

अभंग, भजन, नाट्यसंगीत

🎶 सुगम संगीत

भावगीत व मराठी लाइट म्युझिक

आमची फी

Rs. 300/-

संपर्क करा


📍 पंढरपूर, महाराष्ट्र

📞 संपर्क: 78757 76067